कमी पैशात महागड्या iPhone ची मजा! Apple चा सेल्फी स्पेशल iPhone 17e फेब्रुवारीत लाँच होणार?
Apple iPhone 17e Launch: बजेट सेगमेंटमध्ये फ्लॅगशिप फीचर्स, A19 चिपसेट आणि 18MP सेल्फी कॅमेरा

Apple चा iPhone म्हणजे स्टेटस सिंबॉल पण महागड्या किंमतीमुळे तो प्रत्येकाच्या खिशात बसत नाही. आता ही अडचण दूर करण्यासाठी Apple आपला बजेट iPhone 17e घेऊन येत आहे. iPhone 16e ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर कंपनी iPhone 17e चं मास प्रोडक्शन सुरू केलं असून, हा फोन फेब्रुवारी 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
iPhone 17e चे मोठे बदल आणि फीचर्स
डिस्प्लेमध्ये मोठा अपग्रेड
6.1 इंच Super Retina XDR OLED Display
पहिल्यांदाच बजेट iPhone मध्ये Dynamic Island
डिस्प्ले सप्लायर: Samsung, LG, BOE
फ्लॅगशिपसारखा परफॉर्मन्स
A19 Chipset (iPhone 17 Series सारखाच)
iOS 26 + Apple Intelligence (AI Features)
कमी किमतीत प्रीमियम एक्सपीरियन्स
कॅमेरा – सेल्फी लव्हर्ससाठी खास
रिअर: 48MP Single Camera
फ्रंट: 18MP Selfie Camera + Center Stage Feature
iPhone 17 Series मधलीच कॅमेरा टेक्नॉलॉजी
MagSafe आणि Apple C1 Modem
MagSafe Wireless Charging (पहिल्यांदाच e Series मध्ये)
Apple चा स्वतःचा C1 / C1x Modem
जलद नेटवर्क + चांगली बॅटरी एफिशियन्सी
iPhone 17e किंमत
iPhone 17e किंमत ₹59,900 पासून चालू होणार असून, मेमरी चिप्स महाग झाल्यामुळे किंमत थोडी वाढण्याची शक्यता आहे.
हे वाचा: WiFi चे नाव वाय-फायच का? ‘Wireless Fidelity’ खरंच अर्थ आहे का?
रंग पर्याय
Black, White
का घ्यावा iPhone 17e?
- कमी किमतीत फ्लॅगशिप परफॉर्मन्स
- AI फीचर्स + लेटेस्ट iOS
- जबरदस्त सेल्फी कॅमेरा
- Apple ब्रँड व्हॅल्यू
