Tuesday, 13 October 2026
Latest News

Vasai Virar Election Result 2026: वसई-विरारमध्ये हित्रेंद्र ठाकूरांचा करिश्मा! BVA 84 जागांवर आघाडीवर, भाजप पिछाडीवर

लेखक: aniketpatil1888 January 16, 2026 1 min read 0 कमेंट्स

Vasai Virar Election Result: वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 2026 च्या मतमोजणीला वेग आला असून स्थानिक राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे.

Vasai Virar Election Result


सध्याच्या घडीला (11:41 AM) मिळालेल्या लाईव्ह ट्रेंड्सनुसार हित्रेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (BVA) भाजपवर मोठी आघाडी घेत सत्ता कायम राखण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे.

Vasai–Virar Municipal Election Result LIVE

(11:41 AM पर्यंतचे ताजे ट्रेंड्स)

पक्षआघाडीवरील जागा
बहुजन विकास आघाडी (BVA)84
भाजप (BJP)25
काँग्रेस1
शिवसेना (उद्धव गट)5
शिवसेना (शिंदे)0
NCP (दोन्ही गट)0
इतर (Vanchit, AIMIM, AAP, BSP)0

तिसऱ्या फेरीअखेर BVA ने भाजपवर मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हित्रेंद्र ठाकूर विरुद्ध भाजप – एकतर्फी लढत?

  • हित्रेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली BVA ने पुन्हा एकदा स्थानिक वर्चस्व सिद्ध केले
  • भाजप 25 जागांवर आघाडीवर असला तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमतापासून दूर
  • शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचा फारसा प्रभाव दिसत नाही

मागील निकालांची आठवण

  • 2015 निवडणूक: BVA ने 106 जागा जिंकून निर्विवाद सत्ता
  • 2026 ट्रेंड्स: पुन्हा एकदा BVA कडे स्पष्ट कौल जात असल्याचे चित्र

महाराष्ट्रातील एकूण चित्र

  • राज्यातील 29 महापालिकांमध्ये मतमोजणी सुरू
  • एकूण 2,869 जागा | 893 प्रभाग
  • 3.48 कोटी मतदार
  • 15,931 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

पुढे काय?

  • पुढील फेऱ्यांत BVA ची आघाडी वाढण्याची शक्यता
  • दुपारपर्यंत अधिकृत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा
  • वसई-विरारमध्ये हित्रेंद्र ठाकूरांची सत्ता जवळपास निश्चित

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *