RRB Group D Bharti 2026: Railway Recruitment Board (RRB) मार्फत भारतीय रेल्वेत ग्रुप D भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत Level-1 (7th CPC Pay Matrix) मध्ये एकूण 22,000 पदे भरली जाणार आहेत. 10वी उत्तीर्ण व ITI केलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

रेल्वे विभागात स्थिर नोकरी, चांगले वेतन, भत्ते व सुरक्षित भविष्य हवे असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे.
RRB Group D Bharti 2026 – भरतीचा संक्षिप्त आढावा
- संस्था: Railway Recruitment Board (RRB)
- मंत्रालय: भारत सरकार – रेल्वे मंत्रालय
- जाहिरात क्रमांक: CEN No. 09/2025
- भरती प्रकार: Group D (Level-1)
- एकूण पदे: 22,000
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत: Online
पदांचे नाव व पदसंख्या
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर) | 22,000 |
| एकूण | 22,000 |
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 10वी (SSC) उत्तीर्ण असावा
किंवा - संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले असावे
वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 33 वर्षे
वयामध्ये सूट:
- SC / ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
अर्ज शुल्क (Application Fee)
- General / OBC / EWS: ₹500/-
- SC / ST / Ex-Serviceman / Transgender / EBC / महिला: ₹250/-
👉 परीक्षा दिल्यानंतर काही शुल्क परत (Refund) मिळते, नियम जाहिरातीनुसार.
महत्त्वाच्या तारखा
- 🗓️ Online अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 जानेवारी 2026
- 🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026
- 🗓️ परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांनी Railway Recruitment Board (RRB) च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:
- 10वी / ITI प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- सही (Signature)
हेही वाचा: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 अप्रेंटिस पदांसाठी भरती
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
| लिंकचे नाव | लिंक |
|---|---|
| 📢 Short Notification | Click Here |
| 📄 सविस्तर जाहिरात (PDF) | Available Soon |
| 📝 Online अर्ज (Starting: 21 जानेवारी 2026) | Apply Online |
| 🌐 अधिकृत वेबसाइट | Click Here |
RRB Group D Bharti 2026 ही भारतीय रेल्वेमधील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक आहे. 10वी पास व ITI उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एकदाच येणारी मोठी संधी आहे. चांगले वेतन, स्थिर नोकरी व भविष्याची खात्री हवी असल्यास ही भरती चुकवू नका.
वेळेत अर्ज करा आणि रेल्वेत करिअर घडवा!
