Tuesday, 13 October 2026
नोकरी

Cochin Shipyard Bharti 2026: कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 132 जागांसाठी भरती

लेखक: aniketpatil1888 December 28, 2025 1 min read 0 कमेंट्स

Cochin Shipyard Limited (CSL) मार्फत Workmen पदांसाठी भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. कोचीन शिपयार्ड ही भारतातील सर्वात मोठी शिपबिल्डिंग आणि शिप रिपेअर सुविधा असलेली कंपनी आहे. मिनीरत्न दर्जा असलेल्या या सरकारी संस्थेत कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.

या भरती अंतर्गत सिनियर शिप ड्राफ्ट्समन, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, लॅब असिस्टंट, स्टोअर कीपर आणि असिस्टंट अशा विविध पदांसाठी एकूण 132 जागा भरल्या जाणार आहेत.

Cochin Shipyard Bharti 2026 भरतीची थोडक्यात माहिती

  • संस्था: Cochin Shipyard Limited (CSL)
  • जाहिरात क्रमांक: CSL/P&A/RECTT/PERMANENT/WORKMEN/2025/2
  • एकूण पदे: 132
  • नोकरी ठिकाण: कोची / संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत: Online

पदांचे नाव आणि पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1सिनियर शिप ड्राफ्ट्समन (Mechanical)20
2सिनियर शिप ड्राफ्ट्समन (Electrical)07
3सिनियर शिप ड्राफ्ट्समन (Electronics)01
4सिनियर शिप ड्राफ्ट्समन (Instrumentation)02
5ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Mechanical)36
6ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Electrical)11
7ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Electronics)03
8ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Civil)01
9ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)02
10लॅब असिस्टंट (Mechanical)04
11लॅब असिस्टंट (Chemical)02
12स्टोअर कीपर09
13असिस्टंट34
एकूण132

शैक्षणिक पात्रता

पद क्र.शैक्षणिक पात्रता
1 ते 460% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा + 2 वर्षे अनुभव
5 ते 960% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा + 4 वर्षे अनुभव
1060% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Metallurgical) + 4 वर्षे अनुभव
1160% गुणांसह B.Sc (Chemistry) + 4 वर्षे अनुभव
12पदवीधर + Material Management PG डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 4 वर्षे अनुभव
1360% गुणांसह B.A / B.Com / B.Sc / BCA / BBA + 4 वर्षे अनुभव

वयोमर्यादा (12 जानेवारी 2026 रोजी)

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 35 वर्षे

हेही वाचा: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 44 जागांसाठी भरती

  • SC / ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
General / OBC₹700/-
SC / ST / PWDफी नाही

महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज सुरू: 26 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2026

अर्ज कसा करायचा

उमेदवारांनी Cochin Shipyard Limited च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, फोटो आणि सही योग्य प्रकारे अपलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स

लिंकचे नावलिंक
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अभ्यासक्रमClick Here
अधिकृत वेबसाइटClick Here

Cochin Shipyard Bharti 2026 ही तांत्रिक आणि नॉन-तांत्रिक उमेदवारांसाठी सरकारी क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे फायदेशीर ठरेल.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *