Tuesday, 13 October 2026
नोकरी

RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,000 जागांसाठी मेगाभरती

लेखक: aniketpatil1888 December 28, 2025 1 min read 0 कमेंट्स

RRB Group D Bharti 2026: Railway Recruitment Board (RRB) मार्फत भारतीय रेल्वेत ग्रुप D भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत Level-1 (7th CPC Pay Matrix) मध्ये एकूण 22,000 पदे भरली जाणार आहेत. 10वी उत्तीर्ण व ITI केलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

रेल्वे विभागात स्थिर नोकरी, चांगले वेतन, भत्ते व सुरक्षित भविष्य हवे असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे.


RRB Group D Bharti 2026 – भरतीचा संक्षिप्त आढावा

  • संस्था: Railway Recruitment Board (RRB)
  • मंत्रालय: भारत सरकार – रेल्वे मंत्रालय
  • जाहिरात क्रमांक: CEN No. 09/2025
  • भरती प्रकार: Group D (Level-1)
  • एकूण पदे: 22,000
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत: Online

पदांचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर)22,000
एकूण22,000

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10वी (SSC) उत्तीर्ण असावा
    किंवा
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले असावे

वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 33 वर्षे

वयामध्ये सूट:

  • SC / ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे

अर्ज शुल्क (Application Fee)

  • General / OBC / EWS: ₹500/-
  • SC / ST / Ex-Serviceman / Transgender / EBC / महिला: ₹250/-

???? परीक्षा दिल्यानंतर काही शुल्क परत (Refund) मिळते, नियम जाहिरातीनुसार.


महत्त्वाच्या तारखा

  • ????️ Online अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 जानेवारी 2026
  • ????️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026
  • ????️ परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांनी Railway Recruitment Board (RRB) च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:

  • 10वी / ITI प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही (Signature)

हेही वाचा: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 अप्रेंटिस पदांसाठी भरती

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

लिंकचे नावलिंक
???? Short NotificationClick Here
???? सविस्तर जाहिरात (PDF)Available Soon
???? Online अर्ज (Starting: 21 जानेवारी 2026)Apply Online
???? अधिकृत वेबसाइटClick Here

RRB Group D Bharti 2026 ही भारतीय रेल्वेमधील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक आहे. 10वी पास व ITI उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एकदाच येणारी मोठी संधी आहे. चांगले वेतन, स्थिर नोकरी व भविष्याची खात्री हवी असल्यास ही भरती चुकवू नका.

वेळेत अर्ज करा आणि रेल्वेत करिअर घडवा!

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *