Tuesday, 13 October 2026
नोकरी

RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी भरती

लेखक: aniketpatil1888 December 28, 2025 1 min read 0 कमेंट्स

Railway Recruitment Board (RRB) मार्फत Isolated Categories अंतर्गत भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत भारतीय रेल्वेमध्ये विविध स्पेशल आणि तांत्रिक पदांसाठी एकूण 311 जागा भरल्या जाणार आहेत.

योग्य शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली सरकारी नोकरीची संधी आहे.

भरतीची थोडक्यात माहिती

  • संस्था: Railway Recruitment Board (RRB)
  • मंत्रालय: रेल्वे मंत्रालय, भारत सरकार
  • जाहिरात क्रमांक: CEN No.08/2025 (Isolated Categories)
  • एकूण पदे: 311
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत: Online

पदांचे नाव आणि पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर15
2लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist)39
3चीफ लॉ असिस्टंट22
4ज्युनियर ट्रान्सलेटर / हिंदी202
5स्टाफ अ‍ॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर24
6पब्लिक प्रॉसिक्यूटर07
7सायंटिफिक असिस्टंट (Training)02
एकूण311

हेही वाचा: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टरपदवीधर + Public Relations / Advertising / Journalism / Mass Communication मध्ये डिप्लोमा
2लॅब असिस्टंट ग्रेड III12वी उत्तीर्ण (Physics आणि Chemistry विषयांसह)
3चीफ लॉ असिस्टंटविधी पदवी (LLB)
4ज्युनियर ट्रान्सलेटर / हिंदीहिंदी / इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी + ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा 2 वर्षांचा अनुभव
5स्टाफ अ‍ॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टरपदवीधर + Labour / Social Welfare / Labour Laws डिप्लोमा किंवा LLB / PG Diploma / MBA
6पब्लिक प्रॉसिक्यूटरविधी पदवी + किमान 5 वर्षांचा वकिली अनुभव
7सायंटिफिक असिस्टंट (Training)मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी + 1 वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

पद क्र.पदाचे नाववयाची अट
1सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर18 ते 33 वर्षे
2लॅब असिस्टंट ग्रेड III18 ते 30 वर्षे
3चीफ लॉ असिस्टंट18 ते 40 वर्षे
4ज्युनियर ट्रान्सलेटर / हिंदी18 ते 33 वर्षे
5स्टाफ अ‍ॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर18 ते 33 वर्षे
6पब्लिक प्रॉसिक्यूटर18 ते 32 वर्षे
7सायंटिफिक असिस्टंट (Training)18 ते 35 वर्षे
  • SC / ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
General / OBC / EWS₹500/-
SC / ST / Ex-Serviceman / Transgender / EBC / महिला₹250/-

परीक्षा दिल्यानंतर नियमांनुसार काही शुल्क परत मिळते.

महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज सुरू: 30 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

अर्ज कसा करायचा

उमेदवारांनी Railway Recruitment Board च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, फोटो आणि सही नीट अपलोड करावीत.

महत्वाच्या लिंक्स

लिंकचे नावलिंक
Short NotificationClick Here
जाहिरात (PDF)Available Soon
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

RRB Isolated Bharti 2026 ही रेल्वेतील वेगवेगळ्या स्पेशल पदांसाठी आलेली मोठी संधी आहे. योग्य पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी ही संधी सोडू नये. शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करणेच फायद्याचे ठरेल.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *