BSNL Bharti 2026: इंजिनिअरिंग आणि फायनान्स पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी, 120 जागांसाठी थेट भरती
भारत सरकारच्या मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. BSNL Bharti 2026 अंतर्गत Senior Executive Trainee (DR) पदांसाठी एकूण 120 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

ही भरती Telecom Stream आणि Finance Stream साठी करण्यात येणार असून संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार Online पद्धतीने अर्ज करू शकतात.
BSNL Bharti 2026 पदांचा तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR) – टेलिकॉम स्ट्रीम | 95 |
| 2 | सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR) – फायनान्स स्ट्रीम | 25 |
| Total | 120 |
शैक्षणिक पात्रता
Telecom Stream:
60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics & Telecommunication / Electronics / CSE / IT / Electrical / Instrumentation)
Finance Stream: CA किंवा CMA
हे वाचा: ISRO SAC Bharti 2026: अंतराळ अनुप्रयोग केंद्रात 49 जागांसाठी भरती..
वयोमर्यादा
अर्ज फी
- General / OBC / EWS: ₹2500/-
- SC / ST / PWD: ₹1250/-
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा
- Online अर्जाची शेवटची तारीख: 07 मार्च 2026 (सकाळी 10:00 वाजेपर्यंत)
- परीक्षा तारीख: 29 मार्च 2026
📝 अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांनी BSNL च्या अधिकृत वेबसाइटवरून Online अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Links
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Click Here |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
FAQ – तुम्हाला पडलेले प्रश्न ?
प्रश्न 1. BSNL Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
एकूण 120 जागा आहेत.
प्रश्न 2. BSNL भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
07 मार्च 2026.
प्रश्न 3. BSNL Senior Executive Trainee पदासाठी परीक्षा कधी आहे?
परीक्षा 29 मार्च 2026 रोजी होणार आहे.
प्रश्न 4. BSNL भरतीसाठी अर्ज फी किती आहे?
General/OBC/EWS: ₹2500, SC/ST/PWD: ₹1250.
प्रश्न 5. BSNL Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
