Tuesday, 13 October 2026
नोकरी

ISRO SAC Bharti 2026: अंतराळ अनुप्रयोग केंद्रात 49 जागांसाठी भरती..

लेखक: aniketpatil1888 January 29, 2026 1 min read 0 कमेंट्स

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत अहमदाबाद येथील Space Applications Centre (SAC) मध्ये 2026 साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’ आणि ‘SD’ पदांसाठी एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

ISRO SAC Bharti 2026

अंतराळ तंत्रज्ञान, संशोधन आणि विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही भरती एक मोठी आणि प्रतिष्ठेची संधी मानली जात आहे.

ISRO SAC Bharti 2026 भरतीचा थोडक्यात आढावा

भरती संस्था: ISRO – Space Applications Centre (SAC)

नोकरी ठिकाण: अहमदाबाद (गुजरात)

पदप्रकार: Scientist Engineer

अर्ज पद्धत: Online

अधिकृत जाहिरात क्रमांक: SAC:01:2026

  • संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी आवश्यक
  • सविस्तर अटींसाठी मूळ PDF जाहिरात वाचावी

पदांचे नाव व पदसंख्या

पदाचे नावपदसंख्या
सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD’04
सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’45
एकूण49

शैक्षणिक पात्रता

पदपात्रता
Scientist Engineer ‘SD’PhD / M.E. / M.Tech / MSc (Engg) / MS / MSc / B.E. / B.Tech / B.Sc (Engg) / B.Sc
Scientist Engineer ‘SC’M.E. / M.Tech / MSc (Engg) / MS / MSc / B.E. / B.Tech / B.Sc (Engg) / B.Sc

वयोमर्यादा

  • किमान: 18 वर्षे
  • पद क्र.1: 30 वर्षे
  • पद क्र.2: 35 वर्षे
  • सवलत: SC/ST: 05 वर्षे
  • OBC: 03 वर्षे (वय गणना: 12 फेब्रुवारी 2026)

हे वाचा: IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइलमध्ये 799 जागांसाठी अप्रेंटिस भरती

अर्ज शुल्क

पदफी
Scientist Engineer ‘SD’फी नाही
Scientist Engineer ‘SC’₹750/-


अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज Online पद्धतीने करायचा आहे
  • ISRO SAC च्या अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करावा
  • अर्ज करताना सर्व शैक्षणिक व वैयक्तिक माहिती अचूक भरावी

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 12 फेब्रुवारी 2026
  • परीक्षा / मुलाखत: नंतर जाहीर होईल

महत्वाच्या लिंक्स:

लिंकDetails
📄 जाहिरात (PDF)Click Here
🖊️ Online अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटClick Here


तुम्हाला पडलेले प्रश्न ?

प्रश्न 1. ISRO SAC Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
एकूण 49 सायंटिस्ट इंजिनिअर पदे आहेत.

प्रश्न 2. ISRO SAC भरतीसाठी नोकरी ठिकाण कुठे आहे?
अहमदाबाद (गुजरात).

प्रश्न 3. BE/BTech उमेदवार अर्ज करू शकतात का?
होय, संबंधित शाखेतील BE/BTech उमेदवार पात्र आहेत.

प्रश्न 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
12 फेब्रुवारी 2026.

प्रश्न 5. अर्ज शुल्क किती आहे?
SD पदासाठी फी नाही, SC पदासाठी ₹750/- फी आहे.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *