Sarpanch and Upasarpanch Salary Hike: राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या पगारात दुप्पट वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुका […]