Tuesday, 13 October 2026
राजकारण

मुंबई महापालिकेत मराठी नगरसेवक किती ? गुजराती, उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य नगरसेवक किती? वाचा संपूर्ण आकडेवारी

लेखक: aniketpatil1888 January 19, 2026 1 min read 0 कमेंट्स

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी अस्मिता विरुद्ध हिंदी भाषिक हा मुद्दा केंद्रस्थानी होता. निकाल जाहीर झाल्यानंतर आता मुंबईच्या सत्तेत कोणत्या भाषिक समाजाचे वर्चस्व आहे हे स्पष्ट झाले आहे.

गुजराती, उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य नगरसेवक किती?

मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि दाक्षिणात्य नगरसेवकांची संपूर्ण यादी समोर आली असून राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे.

BMC Election Result 2026 – पक्षनिहाय निकाल

पक्ष जागा

  • भाजपा 89
  • शिवसेना (शिंदे) 29
  • ठाकरे गट 71
  • काँग्रेस 24
  • इतर / अपक्ष 12

हिंदू-मुस्लिम जमीन खरेदीवर नवा नियम? ‘तो निर्णय’ नेमका काय आहे, देशभर लागू होणार का?

मराठी नगरसेवक

एकूण: 118+ (बहुसंख्य)

मराठी उमेदवारांनी पुन्हा एकदा मुंबईवर वर्चस्व सिद्ध केलं आहे.

(तेजस्वी घोसाळकर, मंगेश पांगारे, संजय घाडी, गीता भंडारी, यामिनी जाधव, किशोरी पेडणेकर, मकरंद नार्वेकर, मिलिंद वैद्य… व इतर)

गुजराती नगरसेवक

एकूण: 24

जितेंद्र पटेल, हिमांशु पारेख, हर्ष पटेल, नील सोमय्या, केशर पटेल, हेतल गाला, धवल वोरा…

हिंदी / उत्तर भारतीय नगरसेवक

एकूण: 26

रेखा यादव, राणी द्विवेदी, शिवकुमार झा, मनीषा यादव, योगेश वर्मा, सिद्धार्थ शर्मा, दिव्या सिंह…

मुस्लिम नगरसेवक

एकूण: 31

कमरजहाँ सिद्दीकी, हैदर अली शेख, रफिक शेख, आयेशा खान, जमीर कुरेशी, रोशन शेख, शबाना शेख…

दाक्षिणात्य / मिश्र नगरसेवक

एकूण: 12

शिवानंद शेट्टी, निशा बंगेरा, श्रीकला पिल्ले, कॅरन डिमेलो, टी. एम. जगदीश, जोसेफ कोळी…

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *