Vitthal Rukmini Charansparsh Darshan: विठुरायांच्या वारकरी भक्तांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा चरण स्पर्श दर्शन सुरु..

Vitthal Rukmini Charansparsh Darshan: पंढरपुरातील विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनाला 2 जूनपासून पुन्हा सुरुवात होणार आहे.

Vitthal Rukmini Charansparsh Darshan: विठुरायांच्या वारकरी भक्तांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा चरण स्पर्श दर्शन सुरु..
Vitthal Rukmini Charansparsh Darshan

विठ्ठल रुक्मिणी दर्शन पंढरपुर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाने श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन 15 मार्चपासून बंद ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर 2 जूनपासून यात्रेकरूंना थेट दर्शन घेता येणार आहे.

याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विठुरायाचे दर्शन बंद झाल्याचा स्थानिक व्यापारी वर्गावरही लक्षणीय परिणाम झाला. विठुरायाचे दर्शन पुन्हा सुरू झाल्याने व्यापारीही आता जल्लोषात आहेत.

ऑनलाईन दर्शन पास बुकिंग करायची असेल तर तुम्ही या Vitthaldarshan वेबसाइट वरून करता येणार आहे

हेही वाचा: ॐ नमो भगवते वासुदेवाय, रविवारी येणाऱ्या मोहिनी एकादशीचे महत्व आणि कथा जाणून घ्या

तसेच वारकरी संपदाय याना आपल्या विठू माउली चे पदस्पर्श कधी मस्तकाला लावता येणार याची ओढ लागली होती , पण आता त्याची प्रतीक्षा संपली आहे आणि येत्या 2 जून ला सर्वाना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

IPL 2024 RCB Beat CSK To Enter Playoffs: चेन्नई मध्ये जाऊन रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने चेन्नई सुपर किंग्जला 28 रन ने पराभव करून प्लेऑफ मध्ये धडक...

Sat May 18 , 2024
IPL 2024 RCB Beat CSK To Enter Playoffs: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आश्चर्यकारकपणे चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीला त्यांच्याकडून अनेक खेळ सोडल्यानंतर प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची अपेक्षा […]
IPL 2024 RCB Beat CSK To Enter Playoffs

एक नजर बातम्यांवर