Exit Polls for Kalyan Lok Sabha Elections 2024: कल्याण मध्ये कोणाची सत्ता? श्रीकांत शिंदे का वैशाली दरेकर एक्झिट पोल मध्ये जाणून घ्या…

Exit Polls for Kalyan Lok Sabha Elections 2024: शिवसेनेत काही दिवसांपूर्वी दोन गट पडले आहे . त्यामुळे राज्यभरात 13 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगल्याचे दिसून आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात पूर्वी शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यामुळे कल्याणच्या जागेवर आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Exit Polls for Kalyan Lok Sabha Elections 2024

कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाच्या शिवसेनेतून लोकसभेत दाखल झाल्यापासून. शिवसेनेत काही दिवसांपूर्वी दोन गट पडले. शिवसेना विरुद्ध शिवसेनेचा सामना रंगल्याचे दिसून आले परिणामी, राज्यभरात 13 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगल्याचे दिसून आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात पूर्वी शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यामुळे कल्याणची जागा कुठल्या शिवसेना ला जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही समजून घ्या: भिवंडीत बाळ्या मामा म्हात्रे, कपिल पाटील, आणि निलेश सांबरे ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज…

ठाकरे गटातून कोणाला लोकसभेत आव्हान देणार हे ठरवण्यासाठी बराच वेळ शोध घेतल्यानंतर वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाकडून शिवसेनेने तिकीट दिले, तर मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार केला, त्यामुळे कोण बाजी मारतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Exit Polls for Kalyan Lok Sabha Elections 2024

त्याचप्रमाणे एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणमध्ये आघाडीवर आहेत. माविया ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर खूप मागे असल्याचे आता समोर आले आहे. तर आता निकाल हा 4 जून ला समजणार आहे . तोपर्यंत निकालावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

T20 World Cup IND Vs BAN 2024: हार्दिक पंड्याची फलंदाजी आणि ऋषभ पंतच्या धडक अर्धशतकामुळे टीम इंडिया सराव सामन्यांमध्ये विजयी

Sat Jun 1 , 2024
T20 World Cup IND Vs BAN 2024: भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशला मागे टाकले. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताने 20 षटकांत […]
T20 World Cup IND Vs BAN 2024

एक नजर बातम्यांवर