Tuesday, 13 October 2026
नोकरी

NMDC Bharti 2026: राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात 100 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती

लेखक: aniketpatil1888 December 29, 2025 1 min read 0 कमेंट्स

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC Limited) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) करण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या तारखांना आणि पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.


NMDC Bharti 2026 – थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
भरती संस्थाराष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC Limited)
पदाचे नावट्रेड अप्रेंटिस
पदसंख्या100
निवड प्रक्रियामुलाखत
मुलाखतीची तारीख12 ते 15 जानेवारी 2026
नोकरी ठिकाणछत्तीसगड
अधिकृत वेबसाईटnmdc.co.in

पदांचे नाव आणि पदसंख्या

ट्रेड (Category)पदसंख्या
COPA40
Welder20
Mechanical (Fitter)20
Electrical (Electrician)20
एकूण100

हेहि वाचा: Maharashtra Police Recruitment 2026: निवडणुकीनंतर पोलिस भरतीचे रणांगण, स्पर्धा प्रचंड वाढली

शैक्षणिक पात्रता

ट्रेडशैक्षणिक पात्रता
COPACOPA ट्रेड सर्टिफिकेट (1 वर्षाचा कोर्स)
WelderWelder ट्रेड सर्टिफिकेट (1 वर्षाचा कोर्स)
Mechanical (Fitter)Fitter ट्रेड सर्टिफिकेट (2 वर्षांचा कोर्स)
Electrical (Electrician)Electrician ट्रेड सर्टिफिकेट (2 वर्षांचा कोर्स)

टीप: उमेदवारांनी संबंधित ट्रेडचे मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


मुलाखतीच्या तारखा (Trade-wise)

ट्रेडमुलाखतीची तारीख
COPA12 जानेवारी 2026
Welder13 जानेवारी 2026
Mechanical (Fitter)14 जानेवारी 2026
Electrical (Electrician)15 जानेवारी 2026

मुलाखतीचा पत्ता

एचआरडी सेंटर,
NMDC Steel Limited,
स्टुडिओ अपार्टमेंट, चोकावाडा,
जिल्हा – बस्तर, छत्तीसगड – 494001


निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
  • उमेदवारांनी संबंधित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे
  • अपूर्ण कागदपत्रे असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही

महत्वाच्या तारखा

तपशीलतारीख
Walk-in Interview12 ते 15 जानेवारी 2026

महत्वाच्या लिंक्स

लिंकतपशील
PDF जाहिरातClick Here
अधिकृत वेबसाईटhttps://www.nmdc.co.in

NMDC Bharti 2026 ही ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी असून सरकारी महामंडळात अप्रेंटिस म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *