Tuesday, 13 October 2026
नोकरी

Mahavitaran Apprentice Bharti 2026: महावितरण अप्रेंटिस भरती 2026 [बीड]

लेखक: aniketpatil1888 January 4, 2026 1 min read 0 कमेंट्स

महावितरण (MSEDCL / Mahadiscom) अंतर्गत बीड जिल्ह्यात अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 100 ट्रेड अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत.

Mahavitaran Apprentice Bharti 2026


पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखांमध्ये आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Mahavitaran Apprentice Bharti 2026 – थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
भरती संस्थामहावितरण (MSEDCL)
भरती प्रकारअप्रेंटिस
एकूण पदसंख्या100
नोकरी ठिकाणबीड
अर्ज शुल्कफी नाही
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाणमंडळ कार्यालय, बीड

पदांचे नाव आणि पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1कोपा (COPA)20
2इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)40
3वायरमन (तारतंत्री)40
एकूण100

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कोपा / इलेक्ट्रिशियन / वायरमन10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT)

वयोमर्यादा

तपशीलअट
किमान वय18 वर्षे

हे वाचा:India Optel Limited Bharti 2026: इंडिया ऑप्टेल लिमिटेडमध्ये 150 रिक्त पदांची भरती; ऑफलाईन अर्ज करा

महत्वाच्या तारखा

तपशीलतारीख
कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी08 आणि 09 जानेवारी 2026

अर्ज प्रक्रिया (How To Apply)

  • उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी
  • नोंदणीनंतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांसह दिलेल्या तारखेला मंडळ कार्यालय, बीड येथे उपस्थित राहावे
  • अपूर्ण कागदपत्रे असल्यास उमेदवारी नाकारली जाऊ शकते
  • अर्जासाठी कोणतीही फी नाही

महत्वाच्या लिंक्स

लिंकतपशील
???? जाहिरात (PDF)Click Here
???? Online नोंदणीApply Online
✅ अधिकृत वेबसाइटClick Here

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *