Graduate नसाल तरी चालेल! Federal Bank ऑफिस असिस्टंट पदासाठी मोठी भरती 2026
लेखक: aniketpatil1888January 4, 20261 min read1 कमेंट
फेडरल बँक (Federal Bank Recruitment 2026) ही भारतातील नामांकित खासगी क्षेत्रातील बँक असून, बँकेच्या विविध शाखा व कार्यालयांसाठी Office Assistant (ऑफिस असिस्टंट) पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Federal Bank Bharti 2026 ही 10वी उत्तीर्ण तरुण उमेदवारांसाठी खास संधी आहे. खासगी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी ही संधी नक्कीच घ्यावी. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
1 कमेंट