Tuesday, 13 October 2026
नोकरी

AIIMS नर्सिंग ऑफिसर भरती 2026: NORCET-10 – 2551+ जागांसाठी ऑनलाईन अर्ज

लेखक: aniketpatil1888 February 26, 2026 1 min read 0 कमेंट्स

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) अंतर्गत Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-10) 2026 साठी 2551 आणि त्याहून अधिक जागा आहेत.


ही भरती नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) या पदासाठी असून योग्य उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

AIIMS नर्सिंग ऑफिसर भरती 2026 भरती तपशील (Key Details)

घटकमाहिती
भरती संस्थाअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)
भरती नावAIIMS NORCET-10 Recruitment 2026
पदाचे नावNursing Officer
एकूण जागा2551+
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
SelectionCBT-10 Stage I & Stage II
अधिकृत वेबसाइटaiimsexams.ac.in

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

घटनातारीख
नोटिफिकेशन जारी13 फेब्रुवारी 2026
ऑनलाईन अर्ज सुरु24 फेब्रुवारी 2026
अर्जाची अंतिम तारीख16 मार्च 2026 (05:00 PM)
Stage-I परीक्षा11 एप्रिल 2026
Stage-II परीक्षा30 एप्रिल 2026

हे वाचा: UPSC नागरी सेवा परीक्षा 2026: एकूण 933 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

पात्रता (Eligibility)

  • B.Sc (Hons) Nursing / B.Sc Nursing किंवा Post Basic B.Sc Nursing
  • Diploma in General Nursing & Midwifery (GNM) + 2 वर्षे अनुभव (किमान 50-बेड हॉस्पिटलमध्ये)
  • वय: 18 ते 30 वर्षे (आरक्षित वर्गाला नियमांनुसार सवलत)

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

लिंक प्रकारक्लिक करा
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *