Tuesday, 13 October 2026
मनोरंजन

17 स्पर्धक, 100 दिवस आणि एक ट्रॉफी! Bigg Boss Marathi Season 6 ची धमाकेदार सुरुवात

लेखक: aniketpatil1888 January 12, 2026 2 min read 0 कमेंट्स

कलर्स मराठीवर आजपासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस मराठी ६’ या बहुचर्चित रिअॅलिटी शोने पहिल्याच दिवशी जबरदस्त धमाका केला आहे. अभिनेता रितेश देशमुख यांच्या होस्टिंगखाली यंदा तब्बल 100 दिवस कलाकार बिग बॉसच्या घरात कैद राहणार आहेत.

Bigg Boss Marathi Season 6 – आतापर्यंत घरात दाखल झालेले स्पर्धक+

1) दीपाली सय्यद

सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना आणि राजकीय पार्श्वभूमी असलेलं दमदार व्यक्तिमत्त्व. पहिल्याच दिवशी शॉर्टकट दार निवडून चर्चेत.

2) सागर कारंडे

‘चला हवा येऊ द्या’ फेम कॉमेडी स्टार. घरात हशा, टोमणे आणि स्ट्रॅटेजी यांचा तडका.

3) सचिन कुमावत

खान्देशी लोकगायक, जमिनीशी जोडलेली ओळख. प्रादेशिक फॅनबेसचा मोठा फायदा.

4) सोनाली राऊत

मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री, ग्लॅमर आणि स्पष्टवक्तेपणा. घरात Hot + Bold Game अपेक्षित.

5) आयुष साळवी

लोकप्रिय टीव्ही अभिनेता. शांत दिसणारा पण गेममध्ये धोकादायक खेळाडू.

6) तन्वी कोलते

‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री. Strong Female Contestant म्हणून ओळख.

7) करण सोनावणे (Focused Indian)

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. मुद्देसूद मते आणि सामाजिक विषयांवर भाष्य.

8) प्रभू शेळके

जालन्याचा रीलस्टार, सोशल मीडियावर लोकप्रिय. Youth Connect जबरदस्त.

9) प्राजक्ता शुक्रे

आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध करणारी गायिका. घरात Emotional + Calm Angle.

10) अनुश्री माने

मराठी टीव्ही अभिनेत्री. Strong Opinionated Personality.

11) रुचिता जामदार

अभिनेत्री, स्टेज आणि स्क्रीनचा अनुभव. गेममध्ये Smart Moves अपेक्षित.

12) राकेश बापट

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम टीव्ही अभिनेता. Mature, Balanced आणि Tactical Player.

13) रोशन भजनकर

अमरावतीचा बॉडीबिल्डर आणि सोशल मीडिया स्टार. “लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी” घरात एन्ट्री.

14) दिव्या शिंदे

टीव्ही आणि थिएटर पार्श्वभूमी. Quiet पण Surprise Element.

15) विशाल कोटियन

अनुभवी अभिनेता, आधीही रिअॅलिटी शोचा अनुभव. गेमचा जाणकार खेळाडू.

16) ओमकार राऊत

अभिनेता / दिग्दर्शक, हटके विचारसरणी. Mind Game मध्ये मास्टर ठरू शकतो.

17. राधा पाटील

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *