Vitthal Rukmini Charansparsh Darshan: पंढरपुरातील विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनाला 2 जूनपासून पुन्हा सुरुवात होणार आहे.
Vitthal Rukmini Charansparsh Darshan
विठ्ठल रुक्मिणी दर्शन पंढरपुर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाने श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन 15 मार्चपासून बंद ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर 2 जूनपासून यात्रेकरूंना थेट दर्शन घेता येणार आहे.
याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विठुरायाचे दर्शन बंद झाल्याचा स्थानिक व्यापारी वर्गावरही लक्षणीय परिणाम झाला. विठुरायाचे दर्शन पुन्हा सुरू झाल्याने व्यापारीही आता जल्लोषात आहेत.
ऑनलाईन दर्शन पास बुकिंग करायची असेल तर तुम्ही या Vitthaldarshan वेबसाइट वरून करता येणार आहे
हेही वाचा: ॐ नमो भगवते वासुदेवाय, रविवारी येणाऱ्या मोहिनी एकादशीचे महत्व आणि कथा जाणून घ्या
तसेच वारकरी संपदाय याना आपल्या विठू माउली चे पदस्पर्श कधी मस्तकाला लावता येणार याची ओढ लागली होती , पण आता त्याची प्रतीक्षा संपली आहे आणि येत्या 2 जून ला सर्वाना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे .