Realme 16 Pro भारतात 6 जानेवारी 2026 रोजी लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

या फोनमध्ये 200MP मुख्य कॅमेरा, मोठी 7000mAh बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्स मिळणार आहे.
लाँच तारीख आणि मार्केट वॉच
Realme 16 Pro अधिकृतपणे 6 जानेवारी 2026 रोजी भारतात पदार्पण करणार आहे. हे फोन Realme UI 7.0 वर चालेल आणि Android 16 OS मिळेल.
कॅमेरा – 200MP पोर्ट्रेट मास्टर
Realme 16 Pro मध्ये 200MP लुमाकलर (LumaColor) मुख्य कॅमेरा मिळणार आहे
या सेन्सरमुळे रंग, डिटेल आणि प्रकाश संतुलन बरंच सुधारलेलं दिसेल.
टेक्नॉलॉजीमध्ये Super OIS (Optical Image Stabilization) आणि Lossless Zoom (1x, 2x, 4x) सपोर्ट असेल.
व्हिडिओ रेकॉर्डिंग 4K HDR मध्ये होणार आहे, ज्यात subject tracking आणि AI एडिट टूल्सही मिळतील.
डिस्प्ले & परफॉर्मन्स
6.78-इंच AMOLED स्क्रीन
1.5K रिझोल्यूशन
144Hz रिफ्रेश रेट – गेमिंग आणि UI motion खूप smooth दिसेल.
📱 realme 16 Pro Series (leaks)
— SUMAN RANJAN (@suman2701_2006) December 14, 2025
Launch 🇮🇳: Jan 6, 2026 (expected)
🖥️ Display: 6.78″ OLED, 1.5K, 144Hz
📸 Rear: 200 MP + 8 MP, Front: 50 MP
🔋 Battery: ~7000 mAh + 80 W
💾 RAM/Storage: 8–12 GB /128–512 GB
💡 OS: Android 16 ( UI 7)
📍 adds telephoto/periscope zoom #realme16 pic.twitter.com/0Pu7d7nGQL
प्रोसेसर
मोबाइलमध्ये Dimensity 7300-Max 5G प्रोसेसर आहे (त्यामुळे 5G, गेम्स आणि मल्टीटास्किंग सहज).
हा प्रोसेसर टेस्टमध्ये चांगला स्कोर दाखवतो आणि ही एक व्हॅल्यू-फॉर-मनी चॉइस ठरेल.
सॉफ्टवेअर
Realme UI 7.0, Android 16 बेस
न्यु AI-based features जे फोटो आणि व्हिडिओ एडिटिंगला्टर सोपे बनवतील.
हेही वाचा: आयफोनची बॅटरी लवकर संपते? आता तुमची बॅटरी जास्त काळ टिकवण्यासाठी या टिप्स वापरा.
बॅटरी & चार्जिंग
Phone मध्ये 7000mAh Titan Battery आहे, जी रोज-च रोजच्या वापरासाठी एकदम भारी आहे.
80W फास्ट चार्जिंग सपोर्टद्वारे बॅटरी जलद चार्ज होऊ शकते.
हे battery combo scrolling, videos, gaming आणि social apps साठी पुरेसे असेल.
डिझाइन & टिकाऊपणा
Realme ने फोनला Urban Wild Design दिला आहे — याचा अर्थ टेक स्टाइल + नैसर्गिक टच.
फोन चार रंगांमध्ये येणार — Master Gold, Master Grey, Camellia Pink, Orchid Purple.
अत्याधुनिक textured finish आणि ergonomic feel मिळेल.
IP69Water/Dust Resistance मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे वापरात सुरक्षा वाढेल.
किंमत (अनुमान)
लॉन्चपूर्वीच्या लीकनुसार Realme 16 Pro ची किंमत ≈ ₹31,999 ते ₹36,999 पर्यंत अपेक्षित आहे (स्टोरेज व RAM वरून).
ही किंमत ह्या फोनच्या फीचर्सच्या तुलनेत value for money राहील.
कॅमेरा, परफॉर्मन्स आणि बॅटरी – कोणाला योग्य?
- फोटो आणि व्हिडिओ प्रेमींना — 200MP + 4K रिजोल्यूशन
- गेमर्स/वीडियो क्रिएटर्स — 144Hz AMOLED + दमदार बॅटरी
- रोजचा स्मार्टफोन वापर — मोठी बॅटरी + 5G सपोर्ट
एकंदरीत, Realme 16 Pro मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये अगदी मजबूत ऑफर ठरु शकतो.

1 thought on “मोबाईलचा नवा धमाका: Realme 16 Pro 2026 मध्ये भारतात लॉन्च!”