किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग झाल्याची माहिती ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. प्रोस्टेट ग्रंथीच्या तक्रारीसाठी तपासणी केली असता, त्यांच्यामध्ये कर्करोग आढळून आला. स्वाभाविकच, प्रोस्टेटचा त्यांच्या […]