OYO रूम सुरक्षित आहे का? आता समोर आलेले कॅमेरे शोधण्यासाठी कंगव्यानं शोधा हि सोपी पद्धत..

Check if the OYO room is safe or not Hidden Camera: आपण अनेकदा परराज्यात, परदेशात फिरण्यासाठी जातो. मात्र तिथे असलेली हॉटेलं सुरक्षित असतीलच असं नाही. अनेकांच्या खोल्यांमध्ये छुपे कॅमेरेही बसवण्यात आले असून आता ह्या घटना देखील समोर आलेल्या आहेत.

Check if the OYO room is safe or not Hidden Camera

अनेकांना पर्यटनाची आवड असते, अनेक जण वेगवेगळ्या स्थळांना, जागेला भेट देण्यासाठी पर्यटन करतात. तुम्ही प्रवास करणारे जोडपे असाल तर तुम्हाला विशेष सावध राहावे. या दिवसांमध्ये एक प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. अनेक जण विविध ऑनलाईन वेबसाईटवरून घराच्या बाहेर पडण्यापूर्वीच आपल्याला ज्या शहरात जायचं आहे तेथील हॉटेल बुक करतात, तसेच आपण ज्या हॉटेलमधील रूम बुक केली आहे, ती पूर्णपणे सुरक्षित असेल याची खात्री देखील कोणी देऊ शकत नाही. म्हणून, विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या खोलांमध्ये छुपे कॅमेरे सोडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

त्यामुळे तुम्ही जी हॉटेल बूक केली आहे, त्या हॉटेलमधे राहायला जाण्यापूर्वी ती रूम आधी एकदा नीट चेक करून घेणं गरजेचं असतं. साधारणपणे हिडन कॅमेरे रूममध्ये अशा पद्धतीनं बसवलेले असतात की ते तुमच्या सहजा सहजी दृष्टीस पडू शकणार नाहीत. कुठल्यातरी कोपऱ्यात, तुमच्या रूममध्ये काही फर्निचर असेल तिथे, तुमच्या बेडच्यावर अशा पद्धतीनं हे कॅमेरे बसवलेले असतात. अन्यथा, तुमची सुरक्षितता धोक्यात असू शकते.

मोफत आधार कार्ड अपडेट करायची तारीख वाढवली, लवकर बद्दल करून घ्या नाही तर होणार नुकसान..

दरम्यान आता हिडन कॅमेरे बसवण्याची एक नवी पद्धत देखील समोर आली आहे. तुमच्या रूमच्या खिडक्या काचाच्या असतील किंवा तुम्ही ज्या हॉटेलची रूम बुक केली आहे, तिथे एखादं काचेच कपाट असेल तर त्याच्या मागे देखील हिडन कॅमेरा लपवला जाऊ शकतो. यासाठी जो काच वापरला जातो, तो ट्रान्सपरंट असतो. म्हणजे समोरच्याला त्या काचेतून दोन्ही साईडने दिसू शकते, अशा काचेच्या मागे जर कॅमेरा बसवला तर तो आपल्याला सहजासहजी दिसून येत नाही. आणि ह्याचा फायदा घेऊन आपले विडिओ रेकॉर्ड केले जाते.

तुम्ही राहात असलेल्या राजकारणात तुम्हाला काचेवर आडवा कंगवा धरून पहा. हे केंद्र किंवा आपल्याला मदत करेल. काच अपारदर्शक असली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा कॅमरला लावा, तर तुम्ही बाहेर धरला असेल आणि त्यात तुम्हाला कंगवाचा फरक पडेल. काच पारदर्शक असली पाहिजे, कंगवा त्याच्या अंतरावर काचे मध्ये आणि फरक पडणार नाही. तुम्ही तुम्ही छुपा कॅनरेट देखील सहज शोधू शकता.

Check if the OYO room is safe or not Hidden Camera

त्यामुळे अशावेळी नेमकं काय कारयंच जर तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहण्यसाठी असाल त्या हॉटेलच्या रूममध्ये अशी एखादी काचेची वस्तू असेल तर तिच्या काचेवर कंगवा आडवा धरून पाहायचा ती जर काच ट्रान्सपरंट नसेल तिच्या मागे कॅमेरा लावलेला नसेल तर तुमच्या हातात असलेला कंगावा आणि काचेमध्ये दिसणारा कंगवा यामध्ये तुम्हाला थोडं अतंर जाणवले, पण जर ती काच ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही जो कंगवा बाहेर धरला आहे, त्याच अंतरावर तुम्हाला काचेमध्ये देखील कगंवा दिसणार त्यामध्ये कोणतंही अंतर दिसणार नाही. अशा पद्धतीनं तुम्हीही सहज हिडन कॅमेऱ्याचा शोध घेऊ शकता. आणि आपल्याला कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेता येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

New rules for Thirty-First: थर्टी-फर्स्टला आता मिळणार इतकी दारू, नवीन नियम जारी..जाणून घ्या

Fri Dec 27 , 2024
New rules for Thirty-First: नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असले तरी अनेकांनी वर्षाच्या स्वागताचं नियोजन आखायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी […]
New rules for Thirty-First

एक नजर बातम्यांवर