ICC T20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 4 धावांनी पराभव केला..

South Africa beat Bangladesh by 4 runs: ICC T20 विश्वचषक 2024 च्या एकविसाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केला.

South Africa beat Bangladesh by 4 runs

केशव महाराजांनी 11 धावा देत दक्षिण आफ्रिकेचा बचाव केला. बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेने 114 रनचा आव्हान दिले . बांगलादेशने प्रत्युत्तर देत 20 षटकांत नेली. बांगलादेशला विजयासाठी 11 धावांची गरज होती. अंतिम षटक केशव महाराजने टाकले. अखेरच्या षटकात केशवने अवघ्या चार धावांत दोन गडी बाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 4 धावांनी विजय मिळवला. यासह दक्षिण आफ्रिकेने विजयाची हॅट्ट्रिक साधली.

South Africa beat Bangladesh by 4 runs

बांगलादेश संघ

तौहीद ह्रोदोय, शकीब अल हसन, तन्झिद हसन, लिटन दास आणि कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांचा समावेश आहे. मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब, तस्कीन अहमद, महमुदुल्ला, रिशाद हुसेन आणि झाकीर अली.

हेही वाचा: इंडिया विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक 2024 चा भव्य सामना कधी आणि कुठे पाहू शकतो?

दक्षिण आफ्रिका संघ

एनरिच नॉर्खिया, ओटनील बार्टमन, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रेझा हेंड्रिक्स आणि क्विंटन डी कॉक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

I Am Ready To Talk To Narendra Modi- Sharad Pawar: मी नरेंद्र मोदींशी बोलण्यास तयार आहे. शरद पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Tue Jun 11 , 2024
I Am Ready To Talk To Narendra Modi- Sharad Pawar: नरेंद्र मोदींबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीत शरद पवार आहेत. यावेळी शरद […]
I Am Ready To Talk To Narendra Modi- Sharad Pawar: मी नरेंद्र मोदींशी बोलण्यास तयार आहे. शरद पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

एक नजर बातम्यांवर