16 April 2024

Batmya 24

Stay updated

रवी शास्त्री यांना बक्षीस म्हणून ऑडी 100 कार मिळाली

वर्ष 1985 मध्ये रवी शास्त्री यांना ऑडी १०० होती .

चित्रात दिसणारी ही कार सामान्य कार नसून ती 1985 साली माजी महान फलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रवी शास्त्री यांनी बक्षीस म्हणून जिंकली होती.

हे वर्ष 1985 चे आहे जेव्हा रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियात झालेल्या बेन्सन अँड हेजेस क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 5 सामन्यात 182 धावा केल्या आणि 8 विकेट घेतल्याने चॅम्पियन ऑफ टूर्नामेंटचा किताब मिळाला. शास्त्री यांना बक्षीस म्हणून ऑडी 100 कार मिळाली.

आणखी वाचा: IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहचे कर्णधारपदावरून मोठे विधान, हे स्पष्ट होते की…..

या कारमध्ये बसून त्याने त्यावेळच्या सर्व खेळाडूंचे फोटोशूट करून घेतले, ज्याचा फोटो आता चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.तसेच हि ऑडी १०० कार त्यांनी अजून आठवण म्हणून ठेवली असून त्यांनी हा फोटो शेअर केला केला आहे