Maharashtra Monsoon 2024: महत्वाची माहिती! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली

Maharashtra Monsoon 2024: नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. लवकरच पाऊस हा महाराष्ट्र व इतर राज्यात पडण्याची शक्यता आहे .

Maharashtra Monsoon 2024

महाराष्ट्र: राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.

Maharashtra Monsoon 2024

नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. आणि आज ढगाळ वातावरण पाहायला मिळाले असून लवकरच पाऊस हा पडण्याच्या स्तिथीत आहे .

हेही वाचा: शेतकरी बांधवांसाठी चांगली बातमी! या वर्षी तुम्हाला बियाणांचे मोठे अनुदान मिळेल; कुठे करायचा अर्ज ? काळजीपूर्वक वाचा

राज्यात अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. आणि मुंबई तसेच इतर राज्याचा तापमानाचा विचार केला तर खूप प्रमाणात उष्ण्ता अनुभवाला मिळते . त्यामुळे पाऊस कधी पडणार या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे . तसेच आता ६जून ते १० जून मध्ये पाऊस हा खूप प्रमाणात पडण्याची शक्यता आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Government Alerted About Google Chrome: Google Chrome लवकरात लवकर अपडेट करा, सरकारने दिला धोक्याचा घंटा..

Thu Jun 6 , 2024
Government Alerted About Google Chrome: CERT-In ने Chrome ब्राउझरच्या डेस्कटॉप मोडेल मध्ये अनेक सुरक्षा त्रुटी शोधल्या आहेत. त्यांचा दावा आहे की हॅकर तुमच्या संगणकावर रिमोट […]
Government Alerted About Google Chrome

एक नजर बातम्यांवर