Maharashtra Monsoon 2024: नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. लवकरच पाऊस हा महाराष्ट्र व इतर राज्यात पडण्याची शक्यता आहे .
महाराष्ट्र: राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
Maharashtra Monsoon 2024
नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. आणि आज ढगाळ वातावरण पाहायला मिळाले असून लवकरच पाऊस हा पडण्याच्या स्तिथीत आहे .
राज्यात अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. आणि मुंबई तसेच इतर राज्याचा तापमानाचा विचार केला तर खूप प्रमाणात उष्ण्ता अनुभवाला मिळते . त्यामुळे पाऊस कधी पडणार या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे . तसेच आता ६जून ते १० जून मध्ये पाऊस हा खूप प्रमाणात पडण्याची शक्यता आहे