महिला प्रीमियर लीगच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना दिल्ली […]