पेटीएमच्या लाखो वापरकर्त्यांना चांगली बातमी होती. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अधिकृतपणे Paytm ला थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (NPCI) म्हणून काम करण्याचा परवाना मंजूर केला आहे. […]