पालघर | 1 फेब्रुवारी 2024: मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पालघर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावर शारिरीक हल्ला करण्यात आला. पालघरच्या लोकमान्यनगर परिसरातील एका ब्लॉकमध्ये ही घटना घडली. […]