पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांनी मनसेच्या प्रमुख सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा जाहीर केला. यावेळी वसंत मोरे यांचा संयम सुटला. वसंत मोरे यांचे डोळे भरून आले. […]