Pro Govinda 2024: ठाण्यातील प्रो गोविंदा स्पर्धेत हजारो गोविंदा उपस्थित राहणार, फायनल कधी आणि कुठे होणार?

Pro Govinda 2024: प्रो गोविंदा स्पर्धेत जवळपास तीस संघ सहभागी झाले आहेत. यासाठी 16 संघ निवडले जाणार आहेत. 7,000 गोविंदा संघांनी या आव्हानात भाग घेत मनोरे रचले होते. वरळी डोम 18 तारखेला चॅम्पियनशिप अंतिम सामना रंगणार आहे. लवकरच स्पर्धेचे पारितोषिकही जाहीर होणार आहे.

Pro Govinda 2024

पूर्वेश सरनाईक यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या गोविंदाचे प्रो गोविंदा इव्हेंटमध्ये जवळपास तीस संघ सहभागी झाले आहेत. यासाठी 16 संघ निवडले जाणार आहेत. 7,000 गोविंदा संघांनी या आव्हानात भाग घेत मनोरे रचले होते. पुर्वेश सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार स्पर्धेचे बक्षीसही लवकरच समोर येईल.

भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान न्यूझीलंडवर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवून तिरंगा फडकवला.

राज्य सरकार आणि आमच्या वतीने गोविंदाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. तीस सदस्यीय समन्वय समितीची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेबाबत राज्य व राष्ट्रीय क्रीडा मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रो गोविंदांना वेगळे स्थान देण्यात यावे, कबड्डीमध्ये जसे शासन भरती करत असते तसेच दही हंडींच्या स्पर्धकांना देखील स्थान द्यावे, अशी मागणी करणार आहे, असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.

Pro Govinda 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्रो गोविंदा फायनलमध्ये आर्यन गोविंदा, जय जवान, शिवसाईसह 16 संघ पोहोचल्याने आता वाढली उत्सुकता..

Mon Jul 29 , 2024
Pro Govinda 2024 16 Sangh finalist filed in Final: ठाण्यातील प्रो गोविंदा सीझन 2 प्री-क्वालिफायर फेरीत राज्यभरातील 32 संघांनी उत्सुकतेने भाग घेतला. बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक […]
Pro Govinda 2024 16 Sangh Finalist Filed In Final

एक नजर बातम्यांवर