Suraj Chavan talked about his life: बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. यंदाच्या हंगामाची चर्चा नवीन सदस्यांनी केली आहे. सूरज चव्हाण सध्या खूप चर्चेत आहेत. स्वत:च्या पद्धतीने व्हिडियो बनवल्याने अनेक रसिकांना आकर्षित केले आहे. त्याच्या प्रसिद्धीमुळे त्याला बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी आपल्या बालपणीतला कठीण परिस्थिती बद्दल सांगितले.
सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या या व्हिडिओमध्ये. सूरजने वडिलांच्या जाण्यानंतरच्या त्यांच्या कठीण परिस्थितीचे बद्दल सांगितले. सुरजचा आतापर्यंतचा मार्ग खरोखरच काहीसा आव्हानात्मक आणि अवघड राहिलेला होता. त्याला या व्यासपीठावर पाहण्यासाठी अनेक जण थक्क झाले. सूरजने सांगितले की, मी लहान असतानाच माझे वडील मरण पावले. मी गोट्या खेळत असताना माझे वडील मरण पावले. कोणीतरी मला कळवायला आले. मी घराकडे निघालो. मला रडायलाच आलं नाही. त्यामुळे लोकांनी मला ठेवा पासून खूप नावे ठेवली.
प्रत्येकाला मद्दत करत असल्याचे सूरजने वडिलांचा उल्लेख केला. एखादा गरीब माणूस भरल्या ताटातून उठायचा आणि दारात आला तरी त्याला मदत करायचा. माझे वडील स्वत: उपाशी असलेल्या दुसऱ्याला जेवू घालायचे. मला माझ्या पालकांची खूप आठवण येते आणि मग मला खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे मी कधी पण निराश असतो.
हेही वाचा: अरबाज पटेल निक्की तांबोळीला पण त्या मुलीप्रमाणे फसवत आहे का? गर्लफ्रेंडसोबत असताना उघड फ्लर्टिंग…
भारतात लॉकडाउन पडला होता त्यांनतर माझ्या विडिओ देखील लोक पसंद करू लागले होते. त्यामधून मला खूप कमाई झाली होती पण मला त्या वेळी जास्त समजत नसल्यामुळे माझ्या जवळच्या लोंकानी देखील फसवले आणि माझे पैसे घेतले ,त्यावेळी मी खूप निराश होतो आणि माझे विडिओ मी त्या वेळी बंद केले होते, पण एक दिवस इन्स्ट्राग्राम वर मला अजून प्रसिद्धी मिळू लागली त्या मुले आता मला कुठे हि कार्यक्रम असल्यावर बोलवले तर मी 50 ते 80 हजार रुपये घेतो. त्यामुळे आता मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे.