अलका कुबलच्या लग्नाला होता विरोध, या कारणामुळे आईने केला होता विरोध..

Alka Kubal’s mother was against the marriage: मराठी चित्रपट माहेरची साडी मधील अभिनेत्री अलका कुबल हिने मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री अलका कुबलला एक पत्रकाराने विचारेल प्रश्न त्यावर अभिनेत्री अलका कुबलने सांगितलं आपल्या प्रेम प्रकरण आणि का झाला होता लग्नाला विरोध टार्ट आज जाणून घेऊया..

Alka Kubal's mother was against the marriage

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीवर गेली अनेक दशके गाजवणाऱ्या महिलांमध्ये अलका कुबल या नेहमीच नाव आवर्जून घेतलं जातं. माहेरची साडी चित्रपट सर्व घरामध्ये पोहोचला आहे आणि या चित्रपटाद्वारे प्रसिद्धी मिळविणारी अलका कुबल आजही या मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत आहे. तुमच्या असंख्य चित्रपट भूमिकांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला प्रसिद्धी मिळाली आहे. तिच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत, तिने असंख्य पात्रे साकारली आहेत जसे की ;एक परिपूर्ण पत्नी, एक आदर्श सून-पत्नी. पण शेवटी, पण तिने आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत धडाडीचा निर्णय घेतला होता.

अभिनेत्रीच्या लग्नाला विरोध झाला होता .

तिच्या एका मुलाखतीदरम्यान, अलका कुबलने एका निर्णयावर चर्चा केली जी तिला तिच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची वाटली. आयुष्यातील महत्त्वपूर्ण निर्णयामुळे, तुमची लव्हस्टोरी कशी सुरू झाली हे सांगितलं. अलका कुबलचे लव्हस्टोरी पासून ते लग्नापर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्या अभिनेत्री प्रेमात पडल्या असले तरी त्यांचा लग्नाला तिच्या आईचा ठाम विरोध होता .

हेही समजून घ्या: 2 बायका, एकमेकांवर प्रेम, अरमान मलिकच्या दोन बायका एकत्र कशा राहतात…

अलका कुबल आपल्या लव्हस्टोरी बद्दल बोलताना तिने आणि समीरने अनेक चित्रपट एकत्र काम केले होते. तो पडद्यामागे आणि मी पडद्यावर असं दोघांचं काम सुरू होतं. आम्ही एकत्र काम केल्या मुले मला तो आवडला लागला होता. त्यानंतर आमचा एक ग्रुप होता त्यामध्ये आम्ही आठवडा किंवा इतर दिवशी फिरायला जात होतो. पण मला समीर ने कधीच प्रपोज केला नाही. शेवटी मी त्याला प्रपोज केला आणि समीरने हो म्हटल्यावर आमच्या लव्हस्टोरीचा प्रवास सुरु झाला.

या कारणामुळे आईचा लग्नाला विरोध होता.

आईच्या विरोधाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की आम्ही एकत्र फिरायचो. त्यानंतर काही दिवसांनी घरी, तू याच्यासोबत फिरते मग लग्नाचं काय कसं करायचं? असा प्रश्न विचारला गेला. मी समीरशी लग्न करण्याचा विचार केला. याबाबत समीरशी बोलल्यानंतर समीर ने देखील त्याचा घरी माझ्या बद्दल सांगितले आणि त्याचे घरचे देखील लग्नाला तयार झाले.

Alka Kubal’s mother was against the marriage

‘दोघांच्या घरी सांगितल्यानंतर दोघांच्या घरचे एकमेकांना भेटले, पण माझ्या आईचा आमच्या लग्नाला विरोध होता. दोघांचं क्षेत्र एकच असल्याने आईचा नकार होता. पण नंतर दोघांचे कुटुंबांशी संवाद साधून आई काही प्रमाणात तयार झाल्याचं’, अलक कुबल यांनी सांगितलं. आणि आई लग्नाला तयार झाली नंतर माहेरची साडी’च्या थिएटरमध्ये पदार्पण केल्यानंतर समीर आणि अलका यांनी सात-आठ महिन्यांनी लग्नगाठ बांधली. आणि आता त्यांचा सुखी कुटुंब आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

India Beat Bangladesh By 50 Runs: भारताचा बांगलादेश वर 50 धावांनी विजय, भारताची उपांत्य फेरीत वाटचाल

Sat Jun 22 , 2024
India Beat Bangladesh By 50 Runs: भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित आहे.सुपर 8 मध्ये भारताने मागील दोन सामने जिंकले आहेत त्याशिवाय भारताचे चार गुण आहेत […]
India Beat Bangladesh By 50 Runs

एक नजर बातम्यांवर