Batmya24 ही एक स्वतंत्र मराठी डिजिटल न्यूज वेबसाईट आहे.
आमचा उद्देश वाचकांना देश, राज्य, राजकारण, नोकरी, शिक्षण,
तंत्रज्ञान, व्यवसाय आणि सामाजिक घडामोडी याबाबत
वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणे हा आहे.
Batmya24 वर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व बातम्या विश्वसनीय
स्रोतांवर आधारित असतात. कोणतीही बातमी प्रकाशित
करण्यापूर्वी आम्ही तिची सत्यता तपासतो.
आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी, सरकारी संस्थेशी
किंवा कॉर्पोरेट समूहाशी कुठलाही संबंध नाही आहे.
Batmya24 ही स्वतंत्र पत्रकारिता जपणारी वेबसाईट आहे.
आमचा विश्वास:
- सत्य बातमी
- निष्पक्ष पत्रकारिता
- वाचकांचा विश्वास
— Team Batmya24
