Branded Company Smart Phone Sale: मोबाईल फोनवर अनेक ऑफर्स दिवाळी अगोदर चालू झाले आहेत. आजपासून खरेदी करण्याचा चांगला दिवस आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत कोणीही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतो. ब्रँडेड कंपन्यांच्या 5G सेलफोनवर मोठ्या प्रमाणात सूट आहे. हा फोन दहा हजार रुपयांना मिळू शकतो. जाणून घेऊया कुठले स्मार्ट फोन आहेत.
ज्यांना नवीन स्मार्ट फोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एक उत्तम संधी आहे. ब्रँडेड 5G फोन 10 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. अमेझॉन या फोनसाठी ऑनलाइन रिटेलर आहे. अमेझॉनने ग्रेड इंडियन फेस्टिवल विक्री सुरू केली आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत कोणीही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतो. ब्रँडेड कंपन्यांच्या 5G सेलफोनवर मोठ्या प्रमाणात सूट आहे. दहा हजार रुपयांत या स्मार्ट फोनच्या किंमती चालू होतात. बँक आणखी एक सूट देते. जुने फोन देऊन तुम्ही या मध्ये सूट मिळवू शकतात. तसेच आत्ता 10 हजार रुपयांच्या खाली विविध 5G सेलफोन आपण पाहू शकतो तसेच खरेदी देखील करू शकतो.
Samsung A14 5G
दक्षिण कोरियातील सॅमसंग कंपनीचा टेक ब्रँडचे ए-सीरीज स्मार्टफोन्सना भारतात खूप प्रमाणात मागणी आहे. सर्वाधिक विकल्या गेलेल्या 5G फोनपैकी हा एक आहे. 10999 रुपयांमध्ये Samsung 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज फोन ऑफर करतो. तसेच 50 मेगापिक्सल असलेलं 3 कॅमेरा आपल्याला या मध्ये मिळणार आहे.
Motorola 5G G45
Motorola च्या 5G फोनमध्ये 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आहे. या फोनमध्ये Snapdragon 6s Gen 3 CPU समाविष्ट आहे. या श्रेणीतील सर्व 5G फोनपैकी, हा सर्वात जलद आहे. सध्या सुरु असलेल्या ऑफर्समुळे हा स्मार्ट फोन 12999 रुपयांमध्ये देखील घेऊ शकतात.
हेही वाचा: फेसबुक अकाउंट हॅक झाले? लगेच हि पद्धत वापरा आणि स्कॅम पासून वाचा…
Poco M6 5G
Poco स्मार्टफोन म्हणजे सर्वात स्वस्त असणारे स्मार्टफोन ओळखले जाते. तसेच या मोबाइलला मध्ये 50MP कॅमेरा आहे. आत्ता हा फोन फक्त 9400 रुपयांना मिळू शकतो. जुन्या फोन देऊन ग्राहक यावर अतिरिक्त सूट देखील मिळवू शकतात.
Vivo T3 Lite 5G
Vivo च्या 5G फोनची किंमत 9,499 रुपये आहे आणि बँक ऑफरसह ग्राहकांना ते मिळू शकते. या फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे. यात पाणी आणि IP64 डस्ट और वाटर रेसिस्टेंस क्षमता देत आहे. Vivo चा सर्वात स्वस्त 5G फोन आहे.
Realm C63 5G
रियलमीच्या C-सीरीजचा हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह दहा हजारांच्या आतमध्ये मिळत आहे. फोन फक्त 9, 999 रुपयांना ऑर्डर करताना, यात 120Hz रिफ्रेश दर आणि MediaTek Dimensity 6300 चिपसेट आहे.